You are currently viewing यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आता तंत्र शिक्षणाची सोय उपलब्ध..

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आता तंत्र शिक्षणाची सोय उपलब्ध..

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आयटीआय मध्ये प्रवेश न मिळालेल्या मुलांसाठी सुवर्णसंधी..

सावंतवाडी
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सावंतवाडी आरपीडी हायस्कूल येथे तंत्र शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आल्याने आयटीआय मध्ये प्रवेश न मिळालेल्या मुलांना त्याचा फायदा होणार असून हजारो मुले नोकरी करून हे शिक्षण घेऊ शकणार आहेत.

बहुतांशी मुले तंत्र शिक्षणासाठी आयटीआय मध्ये प्रवेश न मिळाल्यास निराश होतात. त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी येथील आरपीडी केंद्रात या तंत्रशिक्षण विशेष सोय उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक तुषार वेंगुर्लेकर यांनी केले आहे. ज्या मुलांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रम करायचा आहे त्यांनी ९४२२८९६६९९ या नंबर वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 19 =