You are currently viewing बांदा येथील ज्येष्ठ फोटोग्राफर श्रीकांत गोवेकर यांचे निधन

बांदा येथील ज्येष्ठ फोटोग्राफर श्रीकांत गोवेकर यांचे निधन

बांदा

बांदा येथील ज्येष्ठ फोटोग्राफर श्रीकांत मधुसूदन गोवेकर यांचे निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. सकाळी सुमारे नऊ वाजता बांदा येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
सायंकाळी पाच वाजता बांदा येथील मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निशा फोटो सुडिओचे ते मालक असून सुमारे 70 वर्षापेक्षा जास्त  त्यांनी फोटोग्राफी केली. बांद्यातील फोटोग्राफर राजेश गोवेकर यांचे ते वडील तर फोटोग्राफर केदार गणबर्गे यांचे ते आजोबा होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा