You are currently viewing सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोरे अपंग संस्था व आंबेरी निर्मल गिरी मतिमंद संस्थेमध्ये धान्य वाटप

सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोरे अपंग संस्था व आंबेरी निर्मल गिरी मतिमंद संस्थेमध्ये धान्य वाटप

कुडाळ :

 

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री नाम. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोरे अपंग संस्था व आंबेरी निर्मल गिरी मतिमंद संस्थेमध्ये धान्य वाटप करण्यात आले. यावेळी किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री बाळकृष्ण बेळणेकर, भाजपा कुडाळ सरचिटणीस श्री योगेश बेळणेकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री सीताराम कालवणकर, वाडोस ग्रुप ग्रामपंचायत सदस्य श्री चिराग खोचरे, डॉ श्रीनिवास बेळणेकर, श्री दिनेश सुभेदार, श्री रत्नकांत चव्हाण, श्री सुरेश धुमक, श्री राजू चव्हाण, अविनाश नेवगी, राजू धुमक, सागर जाधव, बाबल झीमने, प्रथमेश मेस्त्री आणि मित्र मंडळ वाडोस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा