You are currently viewing वेंगुले शिवसेना नवरात्रोत्सव अध्यक्षपदी प्रकाश गडेकर यांची निवड

वेंगुले शिवसेना नवरात्रोत्सव अध्यक्षपदी प्रकाश गडेकर यांची निवड

वेंगुर्ला :

वेंगुर्ला तालुका शिवसेना नवरात्रोत्सव 2022 कमिटी अध्यक्षपदी प्रकाश गडेकर व सचिवपदी यशवंत उर्फ बाळू परब यांची निवड करण्यात आली आहे.

वेंगुर्ला तालुका शिवसेना नवरात्रोउत्सव कमिटी स्थापना करण्यासाठी शिवसेनेची बैठक शिवसेनेच्या येथील तालुका संपर्क कार्यालयात शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी  अध्यक्ष – प्रकाश गडेकर, उपाध्यक्ष – सुनील डुबळे, सचिव – यशवंत उर्फ बाळू परब, खजिनदार – विवेकानंद आरोलकर, सहखजिनदार –  अजित राऊळ,  सांस्कृतिक विभाग – सुकन्या नरसूले, मंजुषा आरोलकर, कोमल सरमळकर, पंकज शिरसाट, सल्लागार – सुरेश वराडकर, संजय गावडे, सुयोग चेंदवणकर, अनन्या धावडे, व्यवस्थापक – गजानन गोलतकर, दया खाडे, राहुल नरसाळे, डेलीन डिसोजा, उमेश नाईक, संजय परब, सुमन कामत, शितल साळगावकर, अपेक्षा बागायतकर, अरुणा माडये, वैष्णवी वायंगणकर, रश्मी गावडे, वंदना कांबळी, पूजा कमिटी – हेमंत मलबारी, अभिनय मांजरेकर, दिलीप राणे, सुहास मेस्त्री, आनंद बट्टा कमिटी निवडण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा