You are currently viewing सिंधुदुर्ग सुशिक्षित विद्युत अभियंता संघटना जिल्हाध्यक्ष पदी कल्पेश सुद्रीक

सिंधुदुर्ग सुशिक्षित विद्युत अभियंता संघटना जिल्हाध्यक्ष पदी कल्पेश सुद्रीक

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित विद्युत अभियंता संघटनेची स्थापना मंगळवारी करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष पदी कल्पेश सुरेश सुद्रीक यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी प्रथमेश नार्वेकर, खजिनदार पदी कृष्णा तेली यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीवेळी अमित धुमाळे, नितीश पाटील, अक्षय गवस, उमेश पाताडे, प्रसाद नार्वेकर, भोगटे, दळवी, सराफ, भिसे आदी उपस्थित होते. संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे प्रश्न सोडवण्यात येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =