You are currently viewing सावंतवाडीतील कल्पना हॉटेलचे मालक गुंडू बांदेकर यांचे निधन…

सावंतवाडीतील कल्पना हॉटेलचे मालक गुंडू बांदेकर यांचे निधन…

सावंतवाडी

बाजारपेठेतील कल्पना हॉटेलचे मालक गुंडू उर्फ नारायण भीकाजी बांदेकर (५८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दुपारी निधन झाले. त्यांच्यावर गोवा-बांबूळी येथे उपचार सुरू असताना हा प्रकार घडला. बांदेकर हॉटेलच्या नेहा बांदेकर यांचे ते पती, तर सावंतवाडी कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी प्रतीक बांदेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 5 =