You are currently viewing अभिनव अंतर्गत 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर

अभिनव अंतर्गत 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर

*मसाले आणि प्रिमिक्सेस* (Spices & Premixes) यांना सध्या अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. किचन मग ते घरातलं असो, हॉटेल इंडस्ट्रीतलं असो किंवा खाऊ गल्लीतलं नाही तर रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यावरचं, चायनिज कॉर्नरचं असो…. या किचन मध्ये मसाले आणि प्रिमिक्सेस आपलं वर्चस्व दाखवत आहेत.

हे प्रशिक्षण दिनांक 30/1-2 सप्टेंबर/ऑक्टोबर ला कुडाळ येथे आहे.या प्रशिक्षणात जवळपास 50 प्रकारचे मसाले आणि 50 प्रकारचे प्रिमिक्सेस समाविष्ट करण्यात आले आहेत.

पूर्णपणे प्रॅक्टिकलवर आधारित हे प्रशिक्षण असून यामध्ये उत्पादन प्रक्रिये बरोबरच प्रक्रियेसाठी लागणारी मशिनरी, उपकरणे यांची माहिती
व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे परवाने, FSSAI लायसन्स, न्युट्रिशन व्हॅल्यू, सरकारी योजना यांची माहिती
पॅकिंग, स्टोरेज, किंमत ठरवणे याबाबतची माहिती
ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, वितरण, विक्री यांची पद्धत यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी या 8767473919नंबर वर संपर्क करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा