You are currently viewing गोवा राज्यात पुन्हा एकदा बसला काँग्रेसला धक्का…

गोवा राज्यात पुन्हा एकदा बसला काँग्रेसला धक्का…

गोवा:

गोवा राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का बसला असून, ११ पैकी ८ आमदार आज भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यानिमित्ताने गोवा विधानसभा परिसर क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही आमदार विधानसभा परिसर क्षेत्रात येण्यास सुरुवात झाली आहे. काही आमदार आतमध्ये दाखल झालेले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − twelve =