You are currently viewing पावस

पावस

पावस
ह्या पावसान जीव हैराण केल्यानं
गडगडान झोपेचा खोबरा केल्यानं
झोपेत असताना गडगडाटान
आठवण झाली इराण अमेरिकेच्या युद्धाची
वाऱ्यान जाग आणल्यान दोपरच्या चायची
2 दिवास पडता कामा सगळी बोंबलली
काम न करता कामगारांचो पगार
देताना माय आठवली.
अरे पडलास ना डिसेंबरापर्यंत
आम्ही काय बोललाव
मे महिनो सुरु झालेबरोबर परत
कशाक आयलस
एवढो पडतास तरी बावडीत पाणी कसा रव्हतं नाय तुझ्या केवाई एन्यान
तारांबलं काय सुटत नाय.
आत्ता थांब बाबा नायतर काय खरा नाय.
मीरागानंतर ये बाबा आता लोकांचा काय खरा नाय
असो नको रडवू पावसा अशीच तुझ्याकडे मागणी हा.
अजित नाडकर्णी,शुभांजित श्रुष्टी

प्रतिक्रिया व्यक्त करा