You are currently viewing कुडाळ येथे भाजपा किसान मोर्चाची सेवा पंधरवडा नियोजन बैठक संपन्न

कुडाळ येथे भाजपा किसान मोर्चाची सेवा पंधरवडा नियोजन बैठक संपन्न

कुडाळ

भाजपा किसान मोर्चाची सेवा पंधरवडा नियोजन बैठक आज कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस येथे झाली. यावेळी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा अंतर्गत जिल्ह्यामध्ये वृषारोपण व विविध कर्यक्रम किसान मोर्चा मार्फत आयोजित करावयाचे ठरले.

यावेळी देवगड, वैभववाडी, कणकवली , भुषण बोडस उपाध्यक्ष किसान मोर्चा, मालवण, कुडाळ श्री किशोर नरे उपाध्यक्ष,श्री गुरुनाथ पाटील सरचिटणीस किसान मोर्चा, वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्ग प्रफुल्ल प्रभु जिल्हा सरचिटणीस, अजय सावंत जिल्हा चिटणीस किसान मोर्चा, यांच्या कडे जबाबदारी देण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष उमेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला दिपा काळे, वामन राउळ, प्रविण देसाई , महेश संसारे, प्रकाश झेंडे, दामोदर नारकर सर्व मंडल अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कृषी मित्र महेश संसारे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा