You are currently viewing “गुण गणेश”

“गुण गणेश”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम गीतरचना*

*”गुण गणेश”*

गणरायाला अंत:करणे घालू साद
गणाधिपती हेरंब येईल धावत।। ध्रु।।

तन कान दंत शुंड नेत्र सौंदर्यवान
हाती अंकुश पाश मोदक तिसऱ्यात
चौथ्या हाती देई सर्वां वर आशीर्वाद।।1।।

चरणांकार लहान काम करी बुद्धीनं
असशी लंबोदर उंदीर तव वाहन
देव संत जन अर्पिति पूजेत अग्रमान।।2।।

गणेश सहस्रनाम अथर्वशीर्ष प्रसिद्ध
गणेश गीता शोभे गजानन अवतारांत
अष्टविनायक रूप प्रसिद्ध गणेश पुराण।।3।।

ओम नमोजी आद्या माऊली वर्णितांत
सकल मती प्रकाशु करिती गुणगान
महाकवी नरेंद्र ग्रंथात वर्णिती थोरपण।।4।।

एकनाथ करिती वंदन भागवतांत
एकीं दाविसी अनेकता राखसी भान
सकळांचा सोयरा विधाता तुज नमनं।।5।।

तुकोबा म्हणती गणेशा यावे सत्वर
विठ्ठल गणपतीआम्हां दोन्ही समान
रामदास बोधात करिती गणेश स्तवन।।6।।

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन 410201.
Cell.9373811677.

Advertisement

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 10 =