You are currently viewing आईबाबाची आई!आज्जू!

आईबाबाची आई!आज्जू!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आईबाबाची आई!आज्जू!*

लांबलेलं आईपण
जवळच्या आईपेक्षा सुंदर वाटत
असं आम्हांला नाही
आमच्या ईटुकल्या पिटुकल्यांना वाटत .!
आईपेक्षा आजीचे
गाल त्यांना ओढावसे वाटतात
दुधावरच्या या साय- लोण्यांना
ते त्यांच्या हक्काचे असतात ………..!
आजीच्या डोळ्यात
देवघरातील! देव ते पाहतात
खडीसाखरेचा प्रसाद आयुष्यात
पहिल्यांदा!हात पुढे करून मागतात …!
भीती एकच असते मनात
आई जवळ झोपवूनआजी निघून जाईल
देवघराच्या बाप्पाला विनवणी त्यांची
आम्हांला सोडून तुझ्यापाशी कशी ती एकटी राहील…………!!
लांबलेल आईपण अधिक सुंदर असत
घराच्या सौंदर्याच गालावरच तीट असत
बालपणाच सुरक्षा कवच असत …..!
तिच्याकुशीतच झोपून नंतर तिलाच
कुशीत निजवायच असत!
तिचं बालपणं जस जवळ येत ……..!!
आज्जूला देवाजवळ हात धरून
झोपाळ्यावर बसवायच असतं
हात घट्ट धरून ठेव !ओरडून
तिच्या कानांत सांगाव लागत ……!!!
हलकेच झोका देत
घट्ट मिठीत घ्यायचं असत
देवाने कितीही आग्रह केला जरी
आजीला जाऊ द्यायचं नसत…..!!!!

बाबा ठाकूर

Advertisement

 

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 11 =