You are currently viewing नवरात्रोत्सव स्पेशल दांडिया स्पर्धा २०२०..

नवरात्रोत्सव स्पेशल दांडिया स्पर्धा २०२०..

संवाद मीडिया घेऊन आलाय दांडिया प्रेमींसाठी दांडिया उत्सव…

नवरात्रोत्सव….नवदुर्गेचा उत्सव…सोहळा… दुर्गा मातेची खणा नारळाने ओटी भरून सुवासिनी स्त्रिया सुख समृद्धी सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. परंतु तरुणाई मध्ये विशेष क्रेझ असते ती म्हणजे दांडिया गरबा डान्स… संवाद मीडिया तरुणाईची विशेष आवड जपण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या दांडिया प्रेमींच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे नवरात्री स्पेशल दांडिया स्पर्धा २०२०.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या दांडिया ग्रुप चे व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवा. व्हिडिओ कमीतकमी १० ते २० मिनिटांचा असणे आवश्यक. दांडिया ग्रुप मध्ये ४ किंवा जास्त स्पर्धक असावेत. व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबर २०२०. १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर पर्यंत व्हिडिओ चालवले जातील. जास्तीत जास्त प्रेक्षकांची पसंती असणाऱ्या ग्रुप ला विजेते ठरविले जाईल. मोफत प्रवेश आणि आकर्षक बक्षिसांची लयलूट.
व्हिडिओ पाठविण्यासाठी क्रमांक…
8626069072 / 8698286148 / 9422161283

व्हिडिओ बनविताना सोशल डिस्टन्स पाळा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =