You are currently viewing आजगाव वेतोबाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले दर्शन..

आजगाव वेतोबाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले दर्शन..

सावंतवाडी :

 

आजगाव येथील श्री देव वेतोबाचे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी राजभाषा मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी रात्री  दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्यावतीने केसरकर यांचे स्वागत करण्यात आले. आजगाव देवस्थानचे दादा गावकर, महादेव प्रभुभाजगावकर, गौरव राळकर, प्रसाद झांट्ये, अमित प्रभु आदि मानकरी तसेच, राजा नातू, शरद पांढरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − twelve =