You are currently viewing वैभववाडीत आज आमदार नितेश राणेंच्या हस्ते सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

वैभववाडीत आज आमदार नितेश राणेंच्या हस्ते सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

वैभववाडी :

 

वैभववाडी येथील संभाजी चौकात आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहे. त्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी, वाभवे- वैभववाडी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला शहरवासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईनकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा