You are currently viewing सामाजिक बांधिलकीच्या पुढाकाराने कुसगाव येथील निराधार व्यक्तीला उपचारासाठी रूग्णालयात केले दाखल

सामाजिक बांधिलकीच्या पुढाकाराने कुसगाव येथील निराधार व्यक्तीला उपचारासाठी रूग्णालयात केले दाखल

सामाजिक बांधिलकीच्या पुढाकाराने कुसगाव येथील निराधार व्यक्तीला उपचारासाठी रूग्णालयात केले दाखल

कुडाळ

कुसगाव येथे आजारी अवस्थेत असलेल्या निराधार व्यक्तीला सामाजिक बांधिलकीमुळे जीवदान मिळाले. येथील भटवाडीत असलेल्या लक्ष्मी नारायण मंदीर परिसरात गेले दोन दिवस ते आजारी अवस्थेत पडून होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांना धाव घेऊन त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 3 =