You are currently viewing भाजपा आमदार नितेश राणे उद्या पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

भाजपा आमदार नितेश राणे उद्या पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली

भारतीय जनता पार्टीचे कणकवली,देवगड, वैभववाडी विधानसभेचे आमदार नितेश राणे हे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते पक्षाच्या संघटनात्मक बैठका मध्ये सहभागी होणार आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि जनतेच्या गाठीभेटी ते घेणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा