जि. प. स्थायी समितीची  सर्वसाधारण सभा 16 ऑक्टोबर रोजी…

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा परिषद स्थायी समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 10 =