You are currently viewing इन्सुली येथे पुठ्ठा वाहक कॅन्टर पलटी

इन्सुली येथे पुठ्ठा वाहक कॅन्टर पलटी

बांदा:

गोव्यातून हलकर्णी येथे पुठ्ठे वाहतूक करणारा टेंपो पलटी होऊन रस्त्याबाहेर गेल्याने अपघात होण्याची घटना मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.मात्र हा अपघात होत असताना टेंपोची धडक बसल्याने वीज वितरण कंपनीचा खांब मोडल्याने या भागातील

वीजपुरवठा खंडित झाला होता.यात वीज वितरण कंपनीचे सुमारे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + eight =