You are currently viewing सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने गरजूंना मदतीचा हात ..

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने गरजूंना मदतीचा हात ..

 

गणेश चतुर्थीनिमित्त सावंतवाडी काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पदाधिकारी यांनी आपल्या सर्व हिंदू समाजबांधवांचा सण गोड ह्यावा या प्रेमळ भावनेतून आज सांगेली पंचक्रोशीत अन्यधान्य वाटप केले. वाढत्या महागाई मुळे त्रस्त असलेल्या जनतेसाठी हा आनंद्देई दिलासा दिला या प्रसंगी सांगेली गावचे प्रमूख गावकरी श्री बाळा सरगावकर (रामा शिवा राऊळ ) यांच्या हस्ते अन्यधान्य साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री. महेंद्र सांगेलकर तसेच सावंतवाडी शहर अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर तसेच तालुका सरचिटणीस रूपेश आईर, विभागीय अध्यक्ष ॲड. गुरुनाथ आईर, विभागीय उपाध्यक्ष श्री. संतोष अर्जुन सावंत, सांगेली ग्रामस्थ श्री.मधुकर सावंत, श्री. साबा राऊळ,श्री भिवा राऊळ, तसेच श्रीमती पारधी भिवा राऊळ, श्रीमती रेमुळकर, देऊ फाले, लक्ष्मण कुंभार, राजू कुंभार, प्रशांत सावांत भोसले, सचिन राणे, संतोष तावडे, न्हानू पालव, बाळकृष्ण देसाई, विनायक पालव आदी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा