You are currently viewing माझ्या घरचा गणेशा…

माझ्या घरचा गणेशा…

संवाद मिडियासोबत गणेशोत्सवाचा आनंद लुटा….

गणेशोत्सव… कोकणातील घराघरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा लाडक्या बाप्पाचा उत्सव… गणेशोत्सवात बाप्पा सुद्धा आपल्या घरचा सदस्य होऊन जातो… आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी केलेली सजावट आणि आपला गणेश जगभर पाहिला जावा ही प्रत्येकाचीच इच्छा असते… संवाद मीडिया आपल्याला ही संधी देत आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून….

आपल्या लाडक्या बाप्पाचे फोटो आणि ३ मिनिटांच्या व्हीडिओ सहित आमच्या चॅनेलवर, you tube, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, वेबसाईटवर दाखविण्यासाठी संपर्क साधा…

बांदेकर – 9421234663, परब – 8356929616, हळदणकर – 7887927651, परब – 8806339108, तावडे – 9423521845

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 17 =