मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते हिरवा झेंडा

मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते हिरवा झेंडा

स्वीप’ अंतर्गत उपक्रम! जिल्हाभर करणार जनजागृती

सिंधुदुर्गनगरी :

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. एलएईडी रथाचे आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती,उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे,संदीप शिंदे आदी उपस्थित होते.

या एलईडी रथाद्वारे मतदान जनजागृतीच्या चित्रफिती, नागरिकांनी मतदान करावे यासंदर्भातील जिंगलस दाखविल्या जाणार आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. या रथाद्वारे जिल्ह्यातील तीनही मतदार संघात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.

*संवाद मीडिया*

📣🎊🎊📣🏢🎊🎊📣

*सावंतवाडीचे 📱”मोबाईल माॅल”📱शॉप घेवून आले आहेत, गुडी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर 5️⃣ इन 1️⃣ ऑफर📣🎊🎊🎊🎊🎊*

*_🎊गुडी पाडवा सणानिमित्त 5️⃣विशेष ऑफर 🎊_*

*1️⃣ चांदीचे नाणे* 🪙
*(रु. 2️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣ वरील मोबाईल वर )*

*2️⃣ रु.10000/- पर्यंत शॉप डिस्काउंट*

*3️⃣ रु.4000/- पर्यंत बजाज फायनान्स कॅशबॅक ऑफर*💰

*4️⃣ EXCHAGE ऑफर (जुना मोबाईल द्या आणि नवीन मोबाईल घ्या)*📱📲

*5️⃣ ॲक्सेसरीजवर तब्बल 75 टक्के पर्यंत डिस्काउंट…!!*

*🥳ऑफर कालावधी 0️⃣7️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ते 1️⃣1️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣🥳*

*👉🏻आता फक्त 79 रुपये द्या💸 आणि थेट आयफोन घेवून जा…!!📱*

*-👉🏻किंवा फक्त 101 रुपये द्या💰 आणि तुमचा आवडीचा🥰 कोणताही मोबाईल घेऊन जा…!!📱*

https://sanwadmedia.com/131774/

*🤗आणि हो…!! स्पीकर🔊, नेक बँड🎧, बर्ड्स🦻, पॉवर बँक🪫 या सारख्या ॲक्सेसरीज🛍️ सुद्धा फायनान्सवर📑 उपलब्ध…!!🤗*

*इतर 📱मोबाईलवर तब्बल 30% पर्यंत डिस्काउंट..!!🎊*

*👉🏻0% (शुन्य टक्के) 📈 व्याजदरावर बजाज फायनान्सची📑 सोय…!!*

*👉आवश्यक कागदपत्रे :- PANCARD, आधारकार्ड, बँक पासबुक*

*🎴आमचा पत्ता👇*

*मोबाईल मॉल*

*हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी*

*☎️संपर्क*
*📲9422585786*
*📲7057262255*

*🔖नियम व अटी लागु.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131774/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा