You are currently viewing जिल्हा भाजपच्या वतीने खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत

जिल्हा भाजपच्या वतीने खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग मुख्य प्रवेशद्वार येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली, दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत ,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. राज्य जिल्हा बँक अधिकारी समीर सावंत, महेश सारंग, बाबा परब, अशोक चिके, राजन चिके, मनोज रावराणे, प्रकाश पारकर, संजू परब, संध्या तेरसे, रवींद्र जठार, तृप्ती माळवदे, रेखा काणेकर, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, मुक्ती परब, सूर्यकांत भालेकर, सुधीर कुबल, भाऊ राणे, एकनाथ कोकाटे, राजेश जाधव, उपसरपंच इस्माईल मुकादम, महेंद्र गुरव, सुरेंद्र कोरगावकर ,साधना धुमाळे, वैभववाडी तालुका अध्यक्ष नासिरझी, बाळा हर्याण, बाप्पी मांजरे, रवी पाले आदी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 3 =