You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे ” पोस्टल पेंन्शन अदालत ” चे आयोजन 

सिंधुदुर्गनगरी येथे ” पोस्टल पेंन्शन अदालत ” चे आयोजन 

सिंधुदुर्गनगरी येथे ” पोस्टल पेंन्शन अदालत ” चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

  सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागातर्फे दि. 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्गनगरी येथे ” पोस्टल पेंन्शन अदालत ” चे आयोजन  केले आहे.

            या पोस्टल पेंन्शन अदालती मध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित  तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत/ ज्यांच्या सेवेत असताना मृत्यु झालेला आहे. ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकरणाचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्था उत्तराधिकारी ईत्यादी आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारकानी आपले अर्ज सिंधुदुर्गनगरी चे अधीक्षक डाकघर मयुरेश कोले  जिल्हा सिंधुदुर्ग, 416812 या पत्यावर दि. 23 जानेवारी 2024 रोजी किंवा त्यापुर्वी पाठवू शकता, त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 3 =