ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट यांचे निधन धक्कादायक
पत्रकार म्हणून कार्यशैली निर्भिड... सुरेश प्रभू

ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट यांचे निधन धक्कादायक

ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट यांचे निधन धक्कादायक
पत्रकार म्हणून कार्यशैली निर्भिड… सुरेश प्रभू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार, माझे अनेक वर्षापासूनचे मित्र श्री अरविंद शिरसाठ यांचे आकस्मित निधन हे धक्कादायक असुन सिंधुदुर्गच्या सामजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. पत्रकार म्हणून त्यांची कार्यशैली निर्भीड व सर्वाना मार्गदर्शक अशी होती.
अशा या व्यक्तीमत्वला भावपुर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास सदगती मिळो ही इश्वरचरणी प्रार्थना. शिरसाठ कुटुंबीयांच्या दुखात मी व माझे कुटुंबीय सहभागी आहोत. अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी भ्रमणध्वनीवरून दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा