नवी दिल्ली:
एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय झाले आहे. जगदीप धनखड यांनी मार्गारेट अल्वा यांचा पराभव करत देशाच्या उपराष्ट्रपतीपदी होण्याचा मान मिळवला आहे.
धनखड आता देशाचे नवे उपराष्ट्रपती असणार आहे. धनकड यांना ५२८ टक्के मतं तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली आहेत. जगदीप धनखड ११ ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती ची शपथ घेतील. देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला समाप्त होणार आहे.