वैभववाडी
माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे जेष्ठ बंधू दामोदर दत्ताराम रावराणे यांचा जेष्ठ पुत्र मंगेश दामोदर रावराणे यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक भाऊ व बहीण असा परिवार आहे.
वैभववाडीतील एका प्रतिष्ठित घराण्यातील औषध शास्त्रातील एक उच्च शिक्षित तरुण वयाच्या ४४ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड झाला.