You are currently viewing राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सावंतवाडीत स्वागत होणार

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सावंतवाडीत स्वागत होणार

सावंतवाडी

महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे सावंतवाडीत स्वागत करणार आहेत
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निष्ठा यात्रेदरम्यान सावंतवाडी येथे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वागत केले जाणार असल्याची माहिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली शहरामध्ये प्रवेश करतात त्यांचे काँग्रेसच्या वतीने जयप्रकाश चौका जवळ स्वागत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्याशी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी ऍड दिलीप नार्वेकर ऍडराघवेंद्र नार्वेकर ऍड गुरुनाथ आईर
यांनी चर्चा केली व ही माहिती दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा