You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची गगनबावडा येथे घेतली भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची गगनबावडा येथे घेतली भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांनी माजी संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची गगनबावडा येथे भेट घेतली. यावेळी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आपण जिल्ह्यात येऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे सांगीतले. यावेळी अध्यक्ष म्हणून नियक्ती झाल्याबद्दल सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी इर्शाद शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जेष्ठ नेते अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम, कुडाळ नगराध्यक्षा आफ्रिन करोल, सरचिटणीस महेंद्र सावंत, वैभववाडी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाताई बोडके,युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर,कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर,देवगड तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, वेंगुर्ला शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, रवींद्र म्हापसेकर, चंद्रकांत राणे,संदिप सुकी,तौकीर शेख,सुरेश देवगडकर, उल्हास कुलकर्णी, रशीद खान, अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर,प्रवीण वरुणकर,वसंत नाटेकर, भालचंद्र जाधव, आनंद पवार,अ‍ॅड. गुरुनाथ आईर,अ‍ॅड.साद शेख,अशोक राऊळ, अस्लम खतीब,आनंद कुंभार, नवीन गावकर,संतोष सावंत, बबलू तावडे,संदिप सावंत, राकेश चितारी, मंगेश वळंजू,सिद्धार्थ कांबळे,आनंद वळंजू,संतोष पालकर इत्यादी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा