You are currently viewing फोंडाघाट येथील कु, क्रांती नाडकर्णी हीचे सीए परीक्षेत यश

फोंडाघाट येथील कु, क्रांती नाडकर्णी हीचे सीए परीक्षेत यश

फोंडाघाट

फोंडाघाट येथील कु. क्रांती हेमंत नाडकर्णी हिने परीक्षेत उज्वल यश संपादन केले. स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांची ती नात असून, फोंडाघाट मध्ये पहिली सी.ए. होण्याचा मान मिळविला.
स्व. हेमंत नाडकर्णी यांचे आशिर्वाद, क्रांतीचे अथक प्रयत्न, वहीनीचे पाठबळ तिला मिळाले. फोंडाघाट मध्ये पहीली सी.ए.होण्याचा मान मिळवल्याने सर्व थरातुन सर्व संस्था, ग्रामपंचायतीने तीचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा