You are currently viewing सावंतवाडीतील बांधकाम व्यावसायिक सुर्यकांत पेडणेकर यांचे निधन…

सावंतवाडीतील बांधकाम व्यावसायिक सुर्यकांत पेडणेकर यांचे निधन…

सावंतवाडी

सर्वोदय नगर येथील रहिवासी आणि जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक सुर्यकांत पेडणेकर यांचे वृदधापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना आणि नातवंडे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे ते संस्थापक होते. तसेच सावंतवाडी भंडारी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ यांचे ते मार्गदर्शक होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 7 =