You are currently viewing वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 4 मि.मी. पाऊस….

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 4 मि.मी. पाऊस….

सिंधुदुर्गनगरी :

गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 4.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 0.875 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4659.931 मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे आहेत.
दोडामार्ग – 1.00 (4956), सावंतवाडी – 2.00 (5033.60), वेंगुर्ला निरंक (4456.80), कुडाळ – निरंक (4524.05) मालवण – निरंक (5734), कणकवली निरंक (4311), देवगड – निरंक ( 3785), वैभववाडी – 4.00 (4479) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 8 =