You are currently viewing महादेवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून ज्येष्ठ माता व शालेय मुलांचे सत्कार व शालेय वस्तूंचे वाटप

महादेवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून ज्येष्ठ माता व शालेय मुलांचे सत्कार व शालेय वस्तूंचे वाटप

कणकवली

विधीतज्ञ अॕड. राजेंद्र रावराणे यांच्या मातोश्री मायादेवी विश्राम रावराणे यांच्या स्मृतिदिानिमित्त कुंभवडे विद्यालय येथे महादेवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून ज्येष्ठ मातांचा सत्कार व शालेय मुलांनाचे सत्कार व शालेय वस्तू वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कोकण रत्न पद्मश्री मधू मंगेश कर्णिक उपस्थित होते. तसेच अॕड राजेंद्र रावराणे ,राजश्री रावराणे, पृथ्वी  रावराणे,  जे.एस.सावंत, पुढारी संपादक शशी सावंत, गणेश जेठे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर आदी मान्यवर  उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा