You are currently viewing ओबीसी आरक्षण मिळाल्याने सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत आनंदोत्सव

ओबीसी आरक्षण मिळाल्याने सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत आनंदोत्सव

सिंधुदुर्ग

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण दिल्याने आज राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालयात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी संघटक काका कुडाळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओ ओटवणेकर, बाळ कनयाळकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवाजीराव घोगळे, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, अल्पसंख्यांचे नजीर शेख, देवेंद्र पिळणकर, प्रतीक सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा