You are currently viewing कुडाळ न.प. मध्ये २१ रोजी प्लस्टिक बंदीबाबत शंकानिरसन

कुडाळ न.प. मध्ये २१ रोजी प्लस्टिक बंदीबाबत शंकानिरसन

न.प. प्रशासन आणि व्यापारी यांच्यात होणार चर्चसत्र

कुडाळ व्यापारी संघटनेचे सहभागी होण्याचे आवाहन

कुडाळ

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कुडाळ नगरपंचायत येथे प्लास्टिक बंदी संदर्भात निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व व्यापारी यांच्यामध्ये चर्चासत्र व मार्गदर्शन आयोजित केले आहे तरी सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा