You are currently viewing रेड अलर्टमुळे आमदार केसरकर यांची उद्याची सभा रद्द

रेड अलर्टमुळे आमदार केसरकर यांची उद्याची सभा रद्द

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १५ व १६ जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर केल्याने आमदार दीपक केसरकर यांची आयोजित करण्यात आलेली उद्याची सभा रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे.

या सभेत आमदार दीपक केसरकर हे आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट करणार होते. या सभेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गजानन नाटेकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा