You are currently viewing आरवली-सखैलेखोल जिल्हा परिषद शाळेच्या दिक्षाचे यश…

आरवली-सखैलेखोल जिल्हा परिषद शाळेच्या दिक्षाचे यश…

जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेत द्वितीय, तर नृत्य स्पर्धेत तृतीय येण्याचा मान…

वेंगुर्ले

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आरवली -सखैलेखोलची विद्यार्थिनी कु.दिक्षा अर्जुन पोळजी हिने जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेत द्वितीय, तर नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल तिचे शिक्षक व पालक वर्गाकडून कौतुक होत आहे.
समावेशीत शिक्षण अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धा मध्ये गीत गायन व नृत्य स्पर्धेत दिक्षा हिने आपला सहभाग नोंदवला होता.दरम्यान यात तिने द्वितीय व तृतीय क्रमांकासह यश संपादन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 6 =