You are currently viewing राज्यात पवार सरकारच सत्तेवर असेल..

राज्यात पवार सरकारच सत्तेवर असेल..

दीपक केसरकर यांचा खरा चेहरा जनतेसमोर; सावंतवाडी मतदार संघात परिवर्तन अटळ; माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले

सावंतवाडी

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले यांनी टीका केली. वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा, असे ते म्हणाले.
केसरकर यांना जनतेच्या प्रश्नांचे सोयर सुतक नाही. आपला वाढदिवस मात्र थाटात केला.

केसरकर यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला आहे. येत्या निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात परिवर्तन होणार आहे. राज्यात पवार सरकार येईल असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 5 =