You are currently viewing गुरुपौर्णिमेनिमित्त पदाधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट..

गुरुपौर्णिमेनिमित्त पदाधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट..

कणकवली :

गुरुपौर्णिमेनिमित्त आज शिवसेना कणकवली पदाधिकारी यांनी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर राणे, संजय पारकर, पं. स. सदस्य मंगेश सावंत, जानवली सोसायटी चेअरमन दामोदर सावंत, हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमन आनंद उर्फ बंडू ठाकूर, उपशहरप्रमुख सुनील पारकर, बाळू पारकर, संजय सावंत, बेटा सावंत, अमेय ठाकूर व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 6 =