You are currently viewing सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 62.1 मि.मी. पाऊस

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 62.1 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

गेल्या चौवीस तासात सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 62.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 35.5 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1598.6 मि.मी. पाऊस झाला आहे.

                तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 13.4 (1354.9), मालवण- 25.9 (1514.0), सावंतवाडी- 62.1 (1926.3), वेंगुर्ला- 44.1 (1655.6), कणकवली- 29.7 (1434.2), कुडाळ- 34.2 (1726.8), वैभववाडी- 42.8 (1597.0), दोडामार्ग- 62.1(1811.8) असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 20 =