You are currently viewing सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राणेंना खिंडार…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राणेंना खिंडार…

आंबोली

आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातील राणे समर्थक देऊ यमकर, चंद्रकांत गावडे, जाणू यमकर, तुकाराम गावडे यांच्यासह असंख्य राणे समर्थक भाजप कार्यकर्ते यांनी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत आमदा दिपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्या सौ? रोहिणी गावडे, विभाग प्रमुख शशिकांत गावडे, शाखाप्रमुख हेमंत नार्वेकर, उपविभाग प्रमुख उत्तम पारधी, पंचायत समिती सदस्य मोहन चव्हाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + five =