You are currently viewing न्हावेली येथे १५ एप्रिल रोजी ‘ काळोख देत हुंकार’ नाट्यप्रयोग

न्हावेली येथे १५ एप्रिल रोजी ‘ काळोख देत हुंकार’ नाट्यप्रयोग

सावंतवाडी

श्रीदेव इसवटी कला क्रिडा मंडळ, न्हावेली टेंबवाडी व पार्सेकरवाडी शनिवार १५ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे त्यानिमित्त रात्रौ ठिक १० वाजता लेखक प्राध्यापक दिलीप परदेशी लिखित व गंगाराम नेमण दिग्दर्शित दोन अंकी सामाजिक, कौटुंबिक मजूर कामगारांच्या जीवनावर आधारीत ह्रदयस्पर्शी नाटक ‘ काळोख देत हुंकार ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा