You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 2800 जागांसाठी भरती

पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 01/2022 बॅच

शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

शारीरिक पात्रता: उंची: 152.5, छाती: किमान 05 सेमी फुगवून.

वयाची अट: 17.5 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

ऑनलाइन लिंक
https://www.joinindiannavy.gov.in/
(१५ जुलै पासून कार्यान्वित होईल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

 

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा