You are currently viewing देवगड इंग्लिश मिडीयम स्कूलचा पियुष राठोड ९८.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम

देवगड इंग्लिश मिडीयम स्कूलचा पियुष राठोड ९८.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम

देवगड इंग्लिश मिडीयम स्कूलचा पियुष राठोड ९८.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम

तर देवगड हायस्कूलची सारा खान द्वितीय ,जामसंडे हायस्कूलची लोचन भगत व किंजवडे हायस्कुलची आर्या जोईल ९७ टक्के गुण मिळवून तृतीय

२१ हायस्कूलांचा निकाल १०० टक्के

किंजवडे हायस्कुलची सलग १७ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम

देवगड

माध्यमिक शालांत परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९८.५२ टक्के लागला असुन तालुक्यातील ३२ हायस्कूलांपैकी २१ हायस्कुलांचा निकाल १०० टक्के लागला आहे.उमा मिलींद पवार देवगड इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेचा विद्यार्थी पियुष सुनिल राठोड ९८.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर शेठ म.ग.हायस्कूल देवगडची विद्यार्थीनी सारा जावेद खान ही ९८.६० टक्के गुण मिळवून द्वितीय व जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कुलची विद्यार्थीनी लोचन भगत व आदर्श विद्यामंदीर qकजवडे या हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी आर्या जोईल यांनी ९७ टक्के गुण मिळवुन तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. परीक्षेला एकूण १३५४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष श्रेणीत ३७२, प्रथम श्रेणीत ५२५, द्वितीय श्रेणीत ३५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शेठ.म.ग.हायस्कुल,देवगड ९८ टक्के निकाल २०१ पैकी १९७ उत्तीर्ण

प्रथम सारा जावेद खान(९८.६०), द्वितीय आर्या संतोष कणेरकर(९५.२०), तृतीय निशाद निळकंठ मराठे(९४.६०), चतुर्थ सन्मयी सचिन नाचणकर(९४.४०), पाचवी सई सचिन बेर्डे(९४.२०)

श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यामंदीर जामसंडे ९६.२५ टक्के ८० पैकी ७७ उत्तीर्ण

प्रथम कुमारी लोचन म.भगत(९७), द्वितीय श्रावणी रा.जाधव(९२.६०), तृतीय सिध्दी सु.राऊत(९१.२०)

श्री रामेश्वर हायस्कुल मिठबांव ९६.८७ टक्के निकाल ३२ पैकी ३१ उत्तीर्ण

प्रथम केदार बाळा डिचोलकर(८१.६०), द्वितीय पियुषा कमलाकर खोत(७७.६०), तृतीय सृष्टी सुरेंद्र मिठबांवकर व सुस्मिता गणेश कोचरेकर(७३)

आदर्श विद्यामंदीर qकजवडे हायस्कूल निकाल १०० टक्के

प्रथम आर्या सत्यवान जोईल(९७), द्वितीय पल्लवी शिवराज पुट्टेवाड(९६.८०), तृतीय रोहन भास्कर परब(९३.६०)

श्रीराम माध्यमिक विद्यामंदीर,पडेल निकाल ९७.४० टक्के ७७ पैकी ७५ उत्तीर्ण

प्रथम सोहम संतोष घाडी(८९.८०), द्वितीय रिया जनार्दन फणसोपकर(८८.८०), तृतीय निरज नरेंद्र टुकरल(८६.२०)

माध्यमिक विद्यामंदीर, कुणकेश्वर १०० टक्के ५५ पैकी ५५ उत्तीर्ण

प्रथम देवयानी मनोज आंबेरकर(९३.२०), द्वितीय आकांक्षा अमित माळी(८९.४०), तृतीय वैभवी विश्वनाथ तेली(८९)

एकूण प्रविष्ठ विद्यार्थी ५५, विशेष प्राविण्य २५, प्रथम श्रेणी १५, द्वितीय श्रेणी १५

 

भाऊसाहेब लोकेगांवकर विद्यालय,गिर्ये १०० टक्के निकाल २३ पैकी २३ उत्तीर्ण

प्रथम अफसान अयुब शेख(८७.२०), द्वितीय शार्दुल शरद करंदीकर(८४.४०), तृतीय दिव्यलक्ष्मी भरत गावकर(८२.२०),चतुर्र्थ आर्या अजय घाडी(७६.६०), पाचवी विरा सुशिल मणचेकर(७६.४०)

उमा मिलींद पवार,इंग्लिश मिडीयम स्कुल,देवगड १०० टक्के निकाल ४६ पैकी ४६

प्रथम पियुष सुनिल राठोड(९८.८०), द्वितीय तन्वी प्रज्वल कदम(९६.२०), तृतीय दिव्या विष्णु कांदळगावकर(९३.४०)

विशेष श्रेणी ३०, प्रथम श्रेणी ९, द्वितीय श्रेणी ७

अ.कृ.केळकर वाडा हायस्कूल ९७.२६ टक्के निकाल

प्रथम सावनी संजय मुळम(९०.४०), द्वितीय प्रणाली महेंद्र गावकर(९०.२०), तृतीय हर्षला अमोल सुतार(८६.६०), चौथी रिया सुधीर घाडी(८५.४०), पाचवा प्रथमेश संजय पुजारे(८४.६०)

उत्तीर्ण विद्यार्थी ७१, प्रथम श्रेणी ३५, द्वितीय ३६

एस्.बी.राणे हायस्कुल नारींग्रे निकाल ९६.४५ टक्के

प्रथम वेदांती संतोष सावंत(८२), द्वितीय निशांत दत्तात्रय घाडी(७६.८०), तृतीय कार्तिकी किशोर नारींग्रेकर(७५.६०)

शिरगांव हायस्कुल, शिरगाव निकाल ९८.३ टक्के १०२ पैकी १०० उत्तीर्ण

प्रथम स्वराली सागर मेने(९४.६०), द्वितीय सई राजेंद्र सावंत(९२.६०), तृतीय ईशानी राजेंद्र चव्हाण(९०.३०)

महात्मा गांधी विद्यामंदीर तळेबाजार निकाल ९८.१८ टक्के , सेमी इंग्रजी निकाल १०० टक्के मराठी माध्यम ९७.४३

प्रथम पुर्वा संतोष राणे(९६.८०), द्वितीय लिना विजय परब(८९.६०), तृतीय पियुष तुळशीदास अनभवणे(८९.२०)

एकुण ५५ विद्यार्थी, विशेष प्राविण्य १६, प्रथम श्रेणी २३, द्वितीय १४, तृतीय १

श्री भगवती हायस्कुल,मुणगे १०० टक्के ३४ पैकी ३४ उत्तीर्ण

प्रथम रिया शिवदास रासम(९१.६०), द्वितीय रिया अरqवद सावंत(८८.८०), तृतीय श्रेयश सुरबा सावंत(८८.४०), चतुर्थ सिध्दी विजय परब(८७.६०), पाचवा विदीत रासम(८७.४०)

एकूण विद्यार्थी ३४, विशेष श्रेणी १७, प्रथम १२, द्वितीय ५

माध्यमिक विद्यामंदीर कुवळे १००टक्के निकाल २१ पैकी २१ उत्तीर्ण

प्रथम सुविधा सुधीर पडवळ(८९.६०), द्वितीय सिध्दी श्रीनिवास फाळके(८६.४०), तृतीय दूर्वा श

प्रतिक्रिया व्यक्त करा