You are currently viewing मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचे कणकवलीत उत्स्फूर्त स्वागत

मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचे कणकवलीत उत्स्फूर्त स्वागत

देवगड

कोकण दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांचे मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली  येथे स्वागत केले.

यावेळी देवगड तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री,  देवगड मनविसे तालुका अध्यक्ष राकेश मिराशी सह संपर्क अध्यक्ष संतोष मयेकर,  वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे,  वैभववाडी मनस्वी मनविसे तालुकाध्यक्ष रुपेश वारंग,  कणकवली तालुका अध्यक्ष दत्ताराम बिरवाडकर,  तालुकाध्यक्ष सुरज नाईक, प्रशांत कानोजिया कोकण संघटक, कीर्ती कुमार शिंदे सरचिटणीस मानवी सेंक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 2 =