You are currently viewing दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गरजूंना ताडपत्री वाटप

दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गरजूंना ताडपत्री वाटप

दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँगेस तर्फे जेष्ठ नेते जिल्हा बॅंक उपाध्यक्ष सुरेशभाई दळवी यांच्या हस्ते तालुक्यातील गरजुंना ताडपत्री वाटप करण्यात होते.

यावेळी  शहरअध्यक्ष सुदेश तुळसकर, अो बि सी सेल दोडामार्ग तालुकाध्यक्ष उल्हास (उली) नाईक, जिल्हा उपाध्यक्ष  तथा सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष  दिपक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संदिप गवस, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष नवराज कांबळे, व्हि. जे. एन टी, तालुकाध्यक्ष संदेश वरक, अॅड. प्रविण नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − 6 =