You are currently viewing जिल्ह्यात अतिवृष्टी

जिल्ह्यात अतिवृष्टी

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 240.3 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

 जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 240.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 155.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1103.9 मि.मी. पाऊस झाला आहे.

            देवगड वगळता सर्वच तालुक्यात पावसाने शतक पार केले आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड-80.8 (1043.6), मालवण-145.8 (1111.6), सावंतवाडी-190.0 (1263.8), वेंगुर्ला-193.7 (1116.4), कणकवली-148.1 (977.7), कुडाळ- 138.8(1135.2), वैभववाडी-240.3 (1117.9),दोडामार्ग-187.0(1106.1) असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 12 =