You are currently viewing आंबोली घाटात स्वच्छता अभियान

आंबोली घाटात स्वच्छता अभियान

सावंतवाडी :

सिंधुदुर्गातील निसर्गरम्य आंबोली घाट परिसरात पर्यटन संचालनाय (DoT) तर्फे प्रशिक्षण घेतलेल्या टुरिस्ट गाईड मार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानात बाळकृष्ण सत्यवान दळवी, गणेश पांडुरंग टिकम, महादेव धोंडू वेळकर, स्मिता ओगले, प्रज्ञा सदाशिव गांवकर, ओमकार सदाशिव गांवकर, सुरज सुनिल वळंजु, हेमंत विश्वनाथ भोसले, श्री.श्रीकृष्ण उत्तम कोंडुसकर, दिव्या सावंत, योगेश सावंत, रुपेश हरी जाधव यांनी सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − six =