You are currently viewing मालवण तालुका मनसेची बैठक शनिवारी १० आॕक्टोबर ला

मालवण तालुका मनसेची बैठक शनिवारी १० आॕक्टोबर ला

मालवण :-

शनिवार दिनांक १० आॕक्टोबर रोजी मालवण तालुका मनसेची बैठक हाॕटेल लीलांजली हॉल भरड येथे दुपारी ठिक २:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीस माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस जीजी उपरकर साहेब उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी मालवण तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रलंबित तसेच नविन नियुक्त्या परशुराम(जीजी)उपरकर जाहीर करणार आहेत.

तरी सर्व मालवण तालुक्यातील सर्व मनसेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक, विद्यार्थी सेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव व तालुका सचिव विल्सन गिरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 18 =