You are currently viewing आंबोली घाटात झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

आंबोली घाटात झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

सावंतवाडी

आंबोली घाटात भलेमोठे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर घडली. प्रवासी, बांधकाम व वनविभाग कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हे झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =